हे दृश्य आहे दहिसर पूर्व येथील एन एल संकुल व ग्राउंड च्या मागच्या बाजू चे नाल्या चे व तिथल्या कान्दळवनाचे.या नाल्याची सफाई झाली आहे का ?? कृपया नगर पालिकेने याची नोंद घ्यावी. नाल्यात कचरा अस्ल्या कारणाने, पावसाळ्यात आजू बाजू च्या परिसरात पाणी तुम्ब्ते.नगरपालिकेने यात त्वरित लक्ष द्यावे आणी योग्य कार्वायी करावी अशी विनंती.
कान्दळवनात व नाल्यात प्लास्टिक व थरमोकोल चा कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jul 2021, 5:30 am