प्रभादेवी येथील अप्पासाहेब मराठे मार्गावरील इंडस्ट्री मनोर या इमारतीच्या प्रवेशद्वाराबाहेरील रस्त्यावर आणि बाबासाहेब वरळीकर बस मार्ग क्र. ३५,८५,८७,१६५,१७२ या बस थांब्यालगत गटारावरील झाकण गायब झाल्याने अपघात होऊ शकतो.त्वरीत गटारावर झाकण बसवावे. श्री. शिवदास शिरोडकर, लालबाग, मुंबई - ४०००१२.
गटारावरील झाकण गायब.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Sep 2021, 5:32 am