झाडावरील बेनर्स हटवा मीराभाईंदर महानगरपालिका हद्दीत असे कित्तेक वृक्ष आहे जे जाहिरातीच्या बेनर्स ने वेढले आहेत त्यात राजकारणी लोकांचा पहिला क्रमांक लागतो ,या खिळे रोवलेले बेनर्स मुळे झाडे मरत आहेत याचे उदाहरण आहे हे एकाच झाडाचे दोन फोटो या मध्ये अगोदर चा फोटो आहे आणि आज हे झाड जमीनदोस्त झाले आहे , सहा करोड वृक्ष लावण्याचा संकल्प केलेल्या सरकारने आपली सत्ता असणाऱ्या मीरा भाईदर महानगरपालिका वर लक्ष ठेवून झाडांचे रक्षण कसे करता येईल याचा पाठपुरावा करावा हीच विनंती .
झाडावरील बेनर्स हटवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Apr 2018, 5:33 am