सायन जैन सोसायटी, ताराचंद बाप्पा हाॅस्पीटल मार्ग,मार्ग क्र.२४ .बी. सायन पश्चिम क्र.६ वरील दोन्ही पोल वरील कॅमेरे नादुरुस्त अवस्थेत आहेत.सुरक्षतेच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी अशी विनंती.दीपक शिवराम साळवी.मोबाईल नं.९८६९००७५४४.
नादुरुस्त कॅमेरे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2022, 5:32 am