दहिसर (पुर्व) येथील आनंद नगर परिसरातील एन.एल.संकुल मार्गावरील एन.एल.प्रा.लि कंपनीलगत असलेल्या नाला कचर्याने भरला असून परिसरातील नागरिकांना डासांचा प्रादुर्भाव त्रासदायक सहन करावा लागत आहे,नाला लवकर साफ करावा. श्री.शिवदास शिरोडकर, लालबाग, मुंबई-400012.
नाल्यातील कचरा लवकर साफ करावा.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Apr 2022, 5:32 am