परळ येथील डाँ.एस.एस.राव मार्गावरील अशोक टाँवर या वसाहतीच्या प्रवेशद्वाराबाहेरील रस्त्यावर नो पार्किंगचा फलक असताना टँक्सी चालकाने टँक्सीतळ उभारून कायदा पायदळी तुडविला.एकतर नो पार्किंगचा फलक काढा अन्यथा टँक्सीतळ हलवा. श्री. शिवदास शिरोडकर, लालबाग, मुंबई-४०००१२.
नो पार्किंगचा फलक कुणासाठी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Feb 2022, 5:32 am