दहिसर(पुर्व) येथील आनंद नगर परिसरातील नरवीर तानाजी मालुसरे मार्गावरील अक्षय सोसायटीच्या प्रवेशद्वाराबाहेरील पदपथावर नागरिकांनी कचरा टाकल्याने परिसरात दुर्गंधी पसरुन रोगराईला आमंत्रण मिळत आहे. पदपथावरील कचरा उचलून स्वच्छता ठेवावी. श्री. शिवदास शिरोडकर, लालबाग, मुंबई - ४०००१२.
पदपथावर कचर्याचे साम्राज्य.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Sep 2021, 5:32 am