दहिसर (पुर्व) येथील उड्डाणपुलाच्या खाली लिंक मार्गावर आनंदनगरकडे जाण्यार्या कोपर्यावरच रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक खचल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यात पावसाळ्यात पाणी साचून डेंग्यूचा प्रादुर्भाव नागरिकांना त्रासदायक ठरत आहे.रस्त्यावरील पेव्हर ब्लॉक व्यवस्थित करावे. श्री. शिवदास शिरोडकर, लालबाग, मुंबई -४०००१२.
पेव्हर ब्लॉक खचल्यामुळे रस्ता खड्ड्यात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Oct 2021, 5:32 am