महावीर नगर, कांदिवली ( प.) येथील लिंक रोडवर असलेल्या बसस्टापच्या लगत फुटपाथवर बोरीच्या झाडाच्या फांद्या फोफावल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. कृपया संबंधित व्यवस्थेनी या बाबत लक्ष घालून वाढलेल्या फांद्यांची छाटणी करुन फुटपाथ मोकळा करावा ही विनंती. हार्दिक धन्यवाद .
फुटपाथवर अडचण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Apr 2018, 11:48 am