रीवली (प) येथील महानगर टेलिफोन निगमच्या कार्यालयासमोरील पदपथावर निर्वासितांनी बेस्टच्या बस थांब्यासभोवती झोपड्या उभारुन रस्त्यावरच संसार थाटण्याबरोबर लहान मुलांना शौचालयास रस्त्यावर बसवित असल्याने प्रवाशांबरोबर वातानुकूलित बसमध्ये दुर्गंधी पसरत आहे.रोगराई पसरु नये म्हणून पदपथावरील झोपड्या हटवाव्यात. श्री. शिवदास शिरोडकर, लालबाग,मुंबई -४०००१२
बेस्टचा बस थांबा पदपथावरील झोपडीत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 May 2021, 5:33 am