दहिसर (पूर्व )येथील एन.एल.संकुल परिसरातील नीलेश सावंत मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज मनोरंजन मैदानाच्या प्रवेशद्वाराबाहेर भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे पहाटेच्या समयी नागरिकांना मैदानात चालण्याचा सराव करता येत नाही.पालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. श्री. शिवदास शिरोडकर, लालबाग, मुंबई-400012.
भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे भितीचे वातावरण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jun 2022, 5:30 am