शुक्रवार दिनांक २४ सप्टेंबर २०२१ च्या मुंबई टाइम्स म.टा.सिटीझन रिपोर्ट मध्ये शीव येथील लक्ष्मीबाई केळकर मार्ग, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग,हरि ओम निवास समोर मुख्य रस्त्यावरील अरूंद फुटपाथवर उघड्या चेंबरच्या झाकणाचा फोटो प्रसिद्ध झाला होता . त्याची दखल घेऊन नवीन झाकण बसवले आहे.धन्यवाद म.टा. दीपक शिवराम साळवी.शीव.
महाराष्ट्र टाईम्स , मुंबई टाइम्स इफेक्ट.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Oct 2021, 5:32 am