परळ येथील डाँ.अर्नेस्ट बोर्जेस मार्गावरील डाँ.शिरोडकर शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेरील पदपथावर अवैध दुचाकी पार्किंग असल्याने लहान विध्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे. पदपथावरील अवैध दुचाकी पार्किंग हटवावी. श्री. शिवदास शिरोडकर, लालबाग, मुंबई-४०००१२.
शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेरील पदपथावर अवैध पार्किंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Feb 2022, 5:32 am