मुंबईत अनेक ठिकाणी वाहनचालकांनी सीट बेल्ट वापरावे अशा प्रकारचे फलक दिसुन येत आहेत मात्र मराठीतुन लिहिताना सुरक्षा पेटी वापरा असं लिहिलं आहे ते चुक असुन सुरक्षा पट्टा वापरा असे हवे वरील फलक दादर पोर्तुगीज चर्च जवळ गोखले रोड दक्षिण मार्गावर आहे तो त्वरित बदलावा ही नम्र विनंती आहे
सुचना फलक बदला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Nov 2021, 5:32 am