वांद्रे पूर्व येथील कार्डिनल शाळेजवळ गटार असे खुले आहे. यामुळे या परिसरात येणाऱ्या नागरिकांना तसेच मुलांना दुर्गंधी सहन करावी लागते. गेले अनेक दिवस हे गटार असेच असून पालिका अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. तरी त्यांनी याकडे त्वरीत लक्ष द्यावे. - निखिल खामकर
वांद्रे पूर्व
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jan 2018, 12:14 pm