कांदिवली पश्चिमेस असलेल्या एकतानगर अथर्व college समोरच्या रस्त्यावर सर्वत्र मोठ्या प्रमाणात कच-याचे ठिगारे साठले असून ऐन पावसाळ्याच्या तोंडावर या विभागात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने तो कचरा तात्काळ उचलावा. सुधीर परांजपे ...बोरीवली मुंबई
एकतानगर कांदिवली येथे कच-याचे ठिगारे....
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jun 2018, 5:32 am