वडगाव बुद्रुक : सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथील कॅनॉलच्या शेजारी अनधिकृत झोपडपट्टीचा विस्तार होत आहे. या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार करूनही त्यांनी दुर्लक्ष केले आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. - अनुराग दांडेकर
अनधिकृत झोपडपट्टीचा वाढता विळखा
Maharashtra Times 27 Apr 2016, 10:30 am