गेल्या 2 माहिन्यांहून अधिक काळ खेरवाडी सिग्नल जवळ पादचारी मार्गावर सुमारे 25 ते 40 लोक अतिक्रमण करून राहत आहेत.ते तिकडेच प्रातविधी ,शौचास जाणे,आंघोळ,जेवण बनवणे ,कपडे-भांडी धुणे अशी काम करतात. बस स्टॉप चा वापर ते त्यांचे कपडे टांगायला करतात.जवळच निर्मल नगर पोलीस सस्टेशन असून पण हे लोक अजून हटवले जात नाही आहेत .त्यामुळे बस स्टॉप वापरणे/जवळ उभे राहणे कठीण झाले आहे .कृपया कारवाई करावी
खेरवाडी सिग्नल फूटपाथ अतिक्रमण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 May 2019, 5:44 am