खूप दिवस गेले आहेत काही लोक या फूटपाथ वर राहत आहेत. BMC काही ही हालचाल करत नाही आहे त्यांना तिकडून हलवायची. ही जागा आहे गणेश चौक, चारकोप कांदिवली ला. पंजाब नॅशनल बँक समोर. प्लीज ह्यांना इकडून हलवायची तासधी घ्या. खूप जागा खराब होत आहे. रात्री यायला ही घाबरायला होत
फूटपाथवर अतिक्रमण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jan 2018, 5:41 am