कुलाबा येथील, राजवाडकर रस्त्यावरील फुटपाथ दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते फुटपाथ नेमका कोणासाठी आहे. तेच कळत नाही. ए विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना माहित असूनही कारवाई होत नाही. तरी पालिका लक्ष देईल का? - संतोष पवार
फुटपाथ वर अतिक्रमण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Sep 2018, 5:33 am