अग्निसुरक्षेबाबत कठोर नियम असताना वारंवार आगीच्या घटना घडत असतील, तर ते प्रशासनाचे अपयश. नियमांची अंमलबजावणी होत नसेल तर प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशाप्रकारच्या घटना घडू नये याकरिता प्रशासनाने खबरदारी घ्यायला हवी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करायला हवी.-उदय वाघवणकर
प्रशासनाचे अपयश
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jan 2020, 5:45 am