कांदिवली- पूर्व येथे मधुवन अपार्टमेंट, पटेल नगर, कांदिवली व्हिलेज येथे गणेश विसर्जन तलावाच्या मागील गेट जवळ गटाराचे झाकण अर्धे गटारात पडले आहे.आणि त्याच्या शेजारीच दुसरे झाकण खचले आहे.त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.संबंधित पालिकेने याची दखल घेऊन लवकरात दुरूस्ती करावी. -कल्पेश घाग
अपघाताची भीती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Jun 2018, 5:43 am