अ‍ॅपशहर

बसमधील अग्निरोधक यंत्र

Maharashtra Times 20 Mar 2017, 12:22 pm
पश्चिमेच्या ६०६ मार्गावर धावणाऱ्या बस क्रमांक एम एच - ०१ एल ९१४४ या बसमधील अग्निरोधक यंत्राची मुदत जानेवारीत संपली आहे. बेस्ट प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित बदलण्यात यावे. अन्यथा, आपत्कालीन स्थितीत मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fire bridged machine in bus
बसमधील अग्निरोधक यंत्र


- प्रशांत पांध्रे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज