अंधेरी पूर्व येथील मुंबई अहमदाबाद. महामार्गाला समांंतर असलेल्या सर्विस.रोड वरील फुटपाथवर ऑटोरिक्षा सरा्स ऊभ्या केलेल्या असतात. रिक्षा धुणे सुध्दा तेथेच चालते. पादचाऱ्यांना रस्त्यावर उतरून चालावे लागते जे धोकादायक आहे. वाहतूक पोलीस ह्यवर काही कारवाई करतील का ? .......अरविंद चिटणीस.....
फुटपाथावरील पार्किंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jul 2017, 5:33 am