ग्रॅण्ट रोड येथील ए. बी. भरुचा मार्ग येथील पदपथावर पार्किंग केले जाते. यामुळे या पदपथावर चालताना तसेच त्याला लागून असलेल्या दुकानांमध्ये जाण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन हे अवैध पार्किंग रोखावे.- राजेश गुप्ता
FUT PATH VAR PARKING...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Nov 2018, 11:33 am