अ‍ॅपशहर

कचऱ्याचे डबे हटवा

Maharashtra Times 18 Jan 2017, 8:36 am
जोगेश्वरी : पूर्व येथील सर्वोदयनगर १मध्ये बालेवाडी इमारतीच्या दरवाजाजवळ कचऱ्याचे डबे ठेवण्यात आले आहेत. डब्यातील कचरा कुत्रे इतरत्र पसरवत असल्याने रहिवाशांना दुर्गंधी सहन करावी लागते आहे. त्यामुळे हे कचऱ्याचे डबे अन्य ठिकाणी हलवावेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम garbage bin
कचऱ्याचे डबे हटवा


- जनार्दन नाईक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज