अ‍ॅपशहर

कचराकुंडी दयनीय अवस्थेत

Maharashtra Times 24 Jan 2017, 9:01 am
चिंचपोकळी :पूर्वेकडील मुक्ता (जयहिंद) सिनेमासमोरील बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोरील पदपथावर असलेली कचराकुंडी पंधरा दिवसांपासून अशा दयनीय अवस्थेत आहे. त्यामुळे नागरिकांनाही दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. महापालिका याकडे लक्ष देईल का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम garbage bin in miserable condition
कचराकुंडी दयनीय अवस्थेत


- सुहास कदम

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज