मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता अभियानांतर्गत लाखो रुपये खर्च करून बसवलेले क्लिनअप स्टॅन्डच कचर्याच्या ढिगार्यात पडलेले दिसले, महावीर नगर कांदिवली येथील स्टेट बँके समोरच्या रस्त्यावर, संबंधितांनी त्वरीत योग्य ती कारवाई करावी !! सतीश रायकर बोरिवली पश्चिम
कचरा जमा करण्याचे स्टॅन्डच कचर्याच्या ढिगार्यात
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Oct 2018, 5:36 am