सात बंगला येथील पिंक अपार्टमेंटच्या बाजूला वादग्रस्त रिकाम्या जागेत वर्षानुवर्षे कचरा फेकण्याचे हक्काचं ठिकाण झाले आहे येथील परिसरात चिकन-मटन दुकाने,गादी बनविण्याची दुकाने अव्याहतपणे (परवाना?) नांदत आहेत.येथील एक मार्गी अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांची वर्दळ असते. येथे ना पोलिसांचे लक्ष, ना महानगरपालिकेने कधी लक्ष घालण्याची तसदी घेतली. केवळ वादग्रस्त जागा असल्याने बीएमसीने डोळे झाकून कचरा जपण्यासाठी जणू येथील सर्व दुकानांना परवाना दिला आहे
सात बंगला, अंधेरी येथे कचरा जपला जातो
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2020, 5:32 am