चेंबूर कर्नाटक शाळेसमोर कचरापेटी नसल्याने शाळेसमोर कचरा रसत्यावर पसरलेला असतो. त्याचा शाळेतील मुलांना तसेच स्थानीक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो.त्यामुळे आरोग्याचा प्रश्र निर्माण होऊ शकतो तरि संबधित विभागाने दखल घेऊन कचरा पेटी बसवावी हि विनंती.
कचरा पेटीची आवशकता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Dec 2018, 5:35 am