दादरच्या प्रबोधनकार ठाकरे चाैकातील, प्रप्रबोधनकारांचा पुतळा असलेली बाग पार सुकुन गेली आहे. हिरवळीचा गालिचा सुकुन सर्व माती वर आली आहे. स्थानिक नगरसेविकांनी त्वरीत लक्ष देऊन बागेला पुर्वी सारखे हिरवेगार तर करावेच पण फुलांच्या रोपांनी बाग नयनरम्य करावी. अशोक हराळे
बाग फुलवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 May 2017, 5:34 am