श्री. दीपक गुंडये गटाराला नवीन झाकण बसवावे वरळी येथील गणपतराव कदम मार्गावर सुनिता नलावडे मनोरंजन मैदानाच्या प्रवेशद्वारासमोरच एका गटाराचे झाकण तुटलेल्या अवस्थेत आहे. पादचारी आणि मैदानात जाणारी लहान मुले यांची येजा चालू असल्यामुळे तुटक्या झाकणामुळे अडखळून पडण्याचा धोका संभवतो. तरी येथे नवीन झाकण बसवण्यात यावे.
गटाराला नवीन झाकण बसवावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 May 2017, 5:30 am