( महाराष्ट्र शासन ) सामान्य रुग्णालय मालवणी मालाड ( प. ) जनकल्याण नगर येथे रुग्णालय परिसरात PWD चे काम सुरु आहे. त्यात गटरचे झाकण तुटलेले आहेत. अनेक रुग्ण उपाचारला लहान मुलांना घेऊन एखादा लहान मुलगा या गटार मधे पडून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी PWD सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत गटार झाकण बसवावे ही विनंती.
हॉस्पिटल परिसरात गटारं उघडी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Sep 2019, 5:47 am