बधवार पार्क येथील ललित बिल्डिंग समोर, नाथालाल पारेख रस्त्यावरील गटारावर झाकण बसवावे, कारण चार चाकी वाहनांचे किंवा फुटपाथ वरून खाली उतरताना अचानक नागरिकांचा याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे, महापालिका प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे.व कृपया त्वरित दखल घेऊन नवीन झाकणाची व्यवस्था करावी.
गटर (चेंबर) चे झाकण बसवावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jun 2017, 5:34 am