लोकमान्य टिळक ( मांडवी कोळीवाडा ) मार्गावर सध्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालु असुन जागोजागी असलेल्या टाक्यांच्या झाकणांजवळील काठांजवळ उंचवटे असुन त्याला धडकून एखाद्या अपघात होण्याचा संभव आहे. कृपया संबन्धित कंत्राटदाराने ह्याची दखल घेउन योग्य ती सुरक्षा करावी तसेच लवकरात लवकर काम उरकावे. ही विनंती. संजय लिमकर कुंभारवाडा
रस्त्यांवरील गटारांवरील बाहेर आलेली झाकणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 May 2017, 5:38 am