Story Descriptionअजीजबग येथील टाटा व भारत पेट्रोलियम कर्माचारी वसाहतीच्या गेटसमोर मुख्य रस्त्यावरील ड्रेनेज कवरच्या कडांवरील डांबर निघाले आहे. त्यामुळे वाहनांची चाके निसटून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. कृपया सदर झाकण व सभोवतालचा रस्ता दुरुस्त व सुरक्षित करावा. - राजेश मेस्त्री (चेंबूर)
धोकादायक ड्रेनेज कवर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Jan 2021, 5:32 am