अ‍ॅपशहर

आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

Maharashtra Times 30 Nov 2016, 11:55 am
काळाचौकी : चिंचपोकळी येथील प्रोग्रेसिव्ह-सी या इमारतीसमोर सकाळी ७ ते ८ दरम्यान २५ ते ३० मासे विक्रेते टॅक्सीने येतात. रस्त्यावरच डांबरावर घासून सुरीला असे गलिच्छ प्रकार होत असतात. हा एकप्रकारे नागरिकांच्या जीवाशी सार्वजनिक आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम health department ignored
आरोग्य विभागाचे दुर्लक्ष


- दादासाहेब येंधे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज