भायखळा - मिर्झा गालिब रोडवरील जिझस आणि मेरी शाळेसमोर सिग्नल जवळ गतिरोधक बसविलेला आहे.तो उंच असल्यामुळे वाहनांना,प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे.वाहनांना,प्रवाशांना जोरदार धक्के सहन करावे लागत आहेत तरी पालिका,वाहतूक पोलिसांनी गतिरोधकाची उंची कमी करावी ही विनंती - नंदकुमार पांचाळ
उंच गतिरोधक त्रासदायक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Jan 2020, 5:43 am