दादर येथील डी. एल. वैद्य मार्ग आणि रानडे रोडवर आठ ते नऊ मोठे पाईप ठेवण्यात आलेले आहेत. बऱ्याच दिवसांपासून ठेवण्यात आलेल्या या पाईपमध्ये मोठ्या प्रमाणावर कचारा साचला आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी यादी दखल घेऊन हे पाईप उचलावेत तसेच त्यातील कचऱ्याची विल्हेवाट लावावी. - रश्मी वर्तक
Huge Pipes dumped for 6 months.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Sep 2019, 5:46 am