लालबाग येथील डाँ.आंबेडकर मार्ग आणि महादेव पालव मार्गाच्या कोपर्यावरच भारतमाता सिग्नललगत च्या पदपथावर अवैध खाद्यपदार्थांचे स्टाँल सह दुचाकी पार्किंग करीत असल्याने नागरिकांना नाहक रस्त्यावरुन चालताना अपघाताचा सामना करावा लागत आहे, पदपथ मोकळा करावा. श्री. शिवदास शिरोडकर, लालबाग, मुंबई -४०००१२.
पदपथावर अवैध खाद्यपदार्थांचे स्टाँल .
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Apr 2021, 5:32 am