अवैद्य पार्किंग पवई येथे तलावा लगत च्या अरुंद रोड वर एल अँड टी कंपनी च्या बसेस पार्क केली जातात त्या मुळे जेविआर आणि आरे तुन येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम चा प्रश्न उद्भवतो तरी ट्रॅफिक विभागाने अशा वाहनांवर कारवाई करावी हीच विनंती .
अवैद्य पार्किंग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Feb 2019, 5:38 am