चांदिवली येथील म्हाडा कॉलनी येथे गाड्यांचे अनधिकृत पार्किंग केले जाते. हा प्रकार येथील साकिनाका पोलीस स्टेशनजवळ होतो. परिणामी या परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.प्रशासनाने या प्रकराची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी आणि या परिसरातील रहिवाशांना दिलासा द्यावा.- तन्मय लाड
illegal Parking
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Feb 2019, 5:40 am