माहीम येथील वरदराज आध्ये मार्गावर,दाेन्ही बाजुला NO PARKING बाेर्ड असुन ही, दररोज दाेन्ही बाजुला मोठ्या प्रमाणात रोडवर अवैध प्रकारे पार्किंग होत आहे त्या मुळे स्थानिक नागरीकांना खुप त्रास होतो.वाहतुक विभागाने लवकरात लवकर सदर अवैध पार्किंग वरती योग्य ती कारवाई करावी.रवीनारायण शेषन
अवैध पार्किंगचा त्रास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Aug 2017, 5:32 am