अ‍ॅपशहर

रस्त्याचे काम सुरू

Maharashtra Times 19 Feb 2017, 11:14 am
या रस्त्यांचे काम बंद असल्याची बातमी ‘मटा’मध्ये ९ फेब्रुवारीला छापून आली होती. यानंतर तातडीने या कामाला सुरुवात झाली. आता हे काम पूर्ण झाले आहे. यामुळे नागरिकांनी मोठी सोय होणार असून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम impact of maharashtra times
रस्त्याचे काम सुरू



- संदीप जाधव

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज