प्रशासनाकडून अस्तित्वात असलेल्या नियमांची कठोरपणे अमलबजावणी करून नियमभंग करणार्यांना दंडात्मक कारवाई केल्यास हाताने गटारे साफ करताना होणाऱ्या दुर्घटना टाळता येतील. त्याबरोबर प्रशासनाकडून उपलब्धअसलेल्या पर्यायी उपकरणांची व नियमांची माहिती गृहनिर्माण संस्थाना पुरवल्यास अशाप्रकारचा घडणार्या दुर्दैवी घटनांचे प्रमाण कमी झाल्याचे पाहायला मिळेल.
नियमांची प्रशासनाकडून अमलबजावणी व कारवाई
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Dec 2019, 5:44 am