घाटकोपर -मुलुण्ड दृतगति मार्गावरिल बसविन्यात आलेल्या फलकाची दुरवस्था जाली असुन त्यामुले त्या फ्लका वरिल अक्षरे पुसली आहेत त्यामुले गैरसोय होतआहे तरि सम्भदीत वहातुक अधिकार्यानी त्वरित हा खराब ज़ालेला दिशादर्शक फलक बदलवा ही विनंती अनिल देसाई गोरेगाव मुंबई
वहातुक दिशा-निर्देशक फलकाची दुरवस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Feb 2018, 5:32 am