अ‍ॅपशहर

ज्येष्ठांच्या आसनावरही अतिक्रमण!

Maharashtra Times 30 Nov 2016, 12:00 pm
करी रोड : येथे दर सोमवारी पदपथावर आठवडी बाजार भरतो. त्यामुळे अन्य विभागांतील फेरीवाले येथे येऊन व्यवसाय करतात. अशावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या आसनावरही अतिक्रमण करून मालाची विक्री केली जाते. महापालिकेने याची दखल घ्यावी.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम infringement
ज्येष्ठांच्या आसनावरही अतिक्रमण!



- बाळ पंडित

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज