महालक्ष्मी (प.) ला हाजीअली लगत च्या लाला लजपतराय रोड वरील भुयारी मार्गात परप्रांतीयांच्या या ठेल्यांमुळे झालेली गर्दी तसेच तेथे आत साचलेल्या पाण्यामुळे झालेला डासांचा उपद्रव, घाण यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. (मी *शुभम व्हरकटे.* मागच्या वेळेस चुकीचे छापलेले.)
परप्रांतीयांच्या आक्रमणा चा मनस्ताप
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Oct 2019, 5:47 am