मालाड - मालाड येथील एस. व्ही. रोडवर न्युईरा सिनेमागृहा शेजारी सिग्नल जवळ रस्ता अरुंद आहे. त्यातच याठिकाणी वाहनांची रहदारी असते. मात्र येथे लागून असलेले गटार पूर्णपणे उघडे असल्याने वाहन चालकांना वाहने चालविणे आणि पादचाऱ्यांना येथून जा ये करणे फारच धोक्याचे झाले आहे. लवकर गटारावर झाकण लागेल का? श्रीकांत मोरे
अपघाताला आमंत्रण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Dec 2017, 5:31 am