कामोठे ः सेक्टर १५ येथे मलनिःसारण वाहिनीतून सांडपाणी बाहेर येत आहे. गेल्या महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. प्रशासनाकडून मात्र याबाबत ठोस कार्यवाही करण्यात येत नाही. यामुळे परिसरातील रहिवासी मेटाकुटीला आले आहे. त्वरित पावले उचलून ही समस्या सोडवावी.
कामोठेत अस्वच्छता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 May 2017, 5:35 am